पृथ्वीवर निसर्गाच्या रुपात स्वर्ग आहे
हे काम फक्त शिक्षकच करू शकतात..👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
*आपण आपल्या गावात, केंद्रात, बीट मध्ये, तालुक्यात , जिल्ह्यात, मराठवाड्यात जेवढे करता येईल ते पूर्ण क्षमतेने दरवर्षी करूच.*
सध्या पाऊस लांबणीवर गेला आहे.
आपल्या शाळा देखील सकाळ सत्रात होतील.
🟢 दरवर्षी जे फळं आपल्याकडे घरी असतात त्यांच्या बिया सांभाळून ठेऊ आणि इतरांना पण हे सुचवू.
🟢 पावसाळा सुरू झाला की मग आपण रोपे तयार करू , विद्यार्थ्यांना देखील यातून प्रेरणा देऊन प्रत्येकी किमान 5 झाडे लावण्याचा संकल्प पूर्ण करू.
🟢 यामध्ये शीग्र म्हणजे एकाच वर्षात मोठी होऊन उपयोगी पडनारी झाडे आणि दोन तीन वर्षांनी मोठी होणारी झाडे असे वर्गीकरण करू.
🟢 *शीग्र वाढणारी झाडे* शेवगा ,हादगा, कडू लिंब, कण्हेर, पेरू ,सीताफळ, बकान,गुलमोहर, तुळस,पारिजातक , आवळा,बांबू, तुती,एरंड, खारफुटी, केळी, निवडुंग, कोरफड, करवंद,ओक,शेवटी, ताग,पपई,बदाम, मनिप्लांट....
🟢 *दीर्घ वेळाने वाढणारी झाडे* चिंच,जांभूळ, आंबा, करंजी, वड,पिंपळ, बोर, लिंबूनी, सप्तपर्णी, नारळ, रिटा, देवदार, बाभूळ, सागवान, चंदन,मीलिया डूबिया, बेहडा,महारुख, शिसम, हिरडा, बेहडा, , अर्जुन,, निरगुडी, शिवन, टेंटू, ग्लिरिसिडीया,पाखर, नांद्रुक , मोहगणी, निलगिरी,बेल , पळस, अशोक,सुरू, काजू, फणस, सुपारी, कवठ, सिंध, कांचन, आपटा,मोह, बहावा,कदम, शिसव ,सावर,कोकम, भोकर, बारतोंडी, तरट, शिरीष,मोई, रूद्राक्ष,खैर, हिवर, टाकळी, मेडशिंगी, बिब्बा, भेरली माड, रोहितक, मुचकुंद, वाळुंज,शिवण, वावळ, सुरुंगी,भुत्या, गजगा.
आपल्याला माहीत असलेले तसेच नवीन झाडे आणि झाडांवर संशोधन असेल तर नक्की पोस्ट मध्ये edit करून add करून पुढे पाठवा.
सतिश आसाराम वराट
सहशिक्षक , प्रा. शा. गाढेवाडी, ता.गेवराई,जिल्हा बीड.
9272142260
