Posts

असमाधानी माणसेच जीवनात यशस्वी होतात.

Image
"खरच माणूस हा कधीच समाधानी राहत नाही." " हेच तर माणूस असण्याचे वैशिष्ट्य आहे." जे आहे त्याचा उपयोग नाही करणार पण एक जरी त्याच्याकडे कमी असेल तर त्यासाठी रडत बसणार,असमाधानी राहणार.         होय आपण जे अनुभवले, ऐकले आणि पाहिले बहुतांशी असेच आहे. आपल्या आजूबाजूला कितीही श्रीमंत व्यक्ती आपण पाहिला तर तो कशाची ना कशाची तरी चिंता करत असतो. त्याच्या तुलनेमध्ये एखादा कष्टकरी गरीब शेतकरी बघितला तर तो दुःखी दिसत नाही जरी त्याच्याकडे अनेक संकट अनेक समस्या अनेक कमी असतील तरीही.            अर्थशास्त्राचा नियम आहे, जो व्यक्ती जास्त पैसा खर्च करतो तोच व्यक्ती जास्त पैसा कमवतो.                   माणूस हा बहुतांश वेळा दुसऱ्याकडे बघून जगतो, दुसऱ्याकडे बघून निर्णय घेतो, कारण माणूस हा समाजशील प्राणी आहे. 21 व्या शतकातील माणूस सोळाव्या शतकातील माणसापेक्षा विचाराने निश्चित भिन्न आहे. त्याचे कारण असे आहे की सोळाव्या शतकातील माणसाच्या भोवती ज्या गोष्टी म्हणजे सामाजिक आर्थिक सांस्कृतिक त्याचबरोबर शैक्षणिक परिस्थिती होती तशी परिस्थिती आज नाही. माणसाच्या त्या वेळीच्या गरजा आणि आत्ताच्या गर

action words

*🥰Action words🥰* 1) Read रीड वाचणे 2) Write राईट लिहिणे 3) Draw ड्रॉ चित्र काढणे 4) Come कम येणे 5) Go गो जाणे 6) Take टेक घेणे 7) Give जीव देणे 8) Talk टॉक बोलणे 9) Speak स्पीक बोलणे 10) Open ओपन उघडणे 11) Close क्लोज बंद करणे 12) Get गेट मिळणे  13) Buy बाय खरेदी करणे 14) Bring ब्रिंग आणणे 15) Brush ब्रश दात घासणे 16) Tell टेल सांगणे 17) Sing सिंग गाणे म्हणणे 18) Fly फ्लाय उडणे 19) Drive ड्राईव्ह गाडी चालवणे 20( Eat इट खाणे 21) Drink ड्रिंक पिणे 22) Sit सीट बसणे  23) Stand स्टॅन्ड उभे राहणे 24) Cook कुक स्वयंपाक करणे 25) Bathe वेद अंघोळ करणे 26) Clean क्लीन स्वच्छ करणे 27) Wash वॉश धुणे 28) Mop मॉप फरशी पुसणे 29) Catch कॅच पकडणे  30) Throw थ्रो फेकणे 31) See सी पाहणे 32) Watch वॉच पाहणे 33) Sleep स्लीप झोपणे  34) Wake वेक उठणे 35) Arrive अराईव्ह पोहोचणे 36) Call कॉल बोलणे 37) Join जॉईन सामील होणे 38) Attend अटेंड उपस्थिती दर्शवणे 39) Reach रिच पोहोचणे 40) Receive रिसीव्ह मिळणे 41) Fight फाईट भांडणे 42) Shoot शूट गोळी झाडणे 43) Kill कील ठार मारणे 44) Lie नाय खोटं बोलणे 45) Ride राईड

राजे तुमचा फक्त वापर होतोय......

Image
जय जिजाऊ राजे,  राजे तुम्हाला असे वाटत असेल माझ्याकडे पाहून 21व्या शतकातला हा माणूस हा माझा मावळा हा चेहरा पाडून माझ्याकडे का आला आहे?     राजे होय मी आधुनिक आहे मी 21व्या शतकातला मावळा पण लाज वाटते मला मी विकसित, आधुनिक, पुढारलेला, पुरोगामी सुशिक्षित माणूस आणि तुमचा मावळा म्हणून घ्यायला.        राजे तुम्हाला प्रश्न पडला असेल मी एवढा हताश निराश हतबल का झालो आहे?      राजे सोळाव्या शतकामध्ये तुम्ही शून्यातून हिंदवी स्वराज्य निर्माण केले. सर्व बाजूंनी दुश्मन असताना ,अनेक संकट आणि बिकट परिस्थिती असताना तुम्ही स्वराज्य निर्माण करून आदर्श राज्यकारभार चालवला.         राजे आता तुमच्या नंतर तुमच्या पावलावर पाऊल ठेवून तुमच्या नंतरच्या पिढ्यांनी फक्त तुमचे नाव घेणे , तुमच्या पुतळ्यांना हार घालने, तुमचे फोटो लावने, एवढंच नाही तर तुमच्यासारखा लूक ठेवणे एवढंच चालू आहे.         इथे विश्वास केव्हाच पानिपत मध्ये मेला. नीतिमत्ता केव्हाच मलीन गंगेमध्ये वाहून गेली. आपुलकी माया जिव्हाळा हवेत जाऊन ढगात विरळून केव्हाच गेल्यात.       शौर्य ,जिद्द, चिकाटी आत्मविश्वास कुठे हरवून गेलेत ते कळत नाही.

English GK

*⭕The National Symbols of India⭕* *✨National fruit* *Mango🥭*  *✨National vegetable*  *Pumpkin🎃*  *✨National flower*  *Lotus🪷*  *✨National tree*  *Banyan tree* *✨National animal* *Tiger🐅*  *✨National bird* *Peacock*🦚  *✨National reptile*  *King cobra 🐍*  *✨National river*  *Ganga* *✨National flag*  *Tiranga🇮🇳* *✨National song*  *Vande Mataram*  *✨National anthem*  *Jana gana Mana* *✨National pledge*  *Bharat Mera Desh hai* *✨National language* *Hindi* *✨National currency*  *Rupee*  *✨National motto* *Satyamev Jayate*

चला इंग्रजी शिकूया part 1

Articles ( a / an / the ) a  चा वापर एका वस्तूबद्दल बोलताना करावा. Exa.  a🖊️ a🏀 a🐥 a🚗 a🌹 a🍫 a🎁 a🎈a🎂 a🥭 an चा वापर  वॉवेल्स (vowels) ने सुरु होणाऱ्या शब्दांच्या अगोदर करावा.  Exa. an🍎  an👁️  an👂🏻 an🏖️  an✈️  an🐘  an🪓  an🍊  an🧅  an🦉  पण काही शब्द असे असतात की ज्यांचे स्पेलिंग  वॉवेल्स ( vowels ) सुरु होते पण उच्चार ( pronunciation ) मात्र कॉन्सोनंट्स ( consonants) ने होतो अशा शब्दांच्या अगोदर an हे आर्टिकल वापरू नये. Exa. a uniform  a University  a union  a useful  a European  a unique  a usage  the चा वापर जगात एकच असणाऱ्या वस्तूच्या अगोदर करावा. Exa. the🌞 the🌙  the🌎   एखाद्या गोष्टीबद्दल, वस्तूबद्दल किंवा व्यक्तीबद्दल काही खास सांगत असताना the या आर्टिकल चा वापर करावा. Exa. The mobile which my friend gifted me. The pain which my father give me.  The flower which is so beautiful.  The apple which is so sweet. The laddu which my mother cooked. कोणत्याही नद्यांच्या नावाच्या अगोदर the या आर्टिकलचा वापर करावा. Exa. The Ganga The yamuna The Bhima कोणत्याही धार्मिक ग्रं

भाषा शिक्षण

Image
कोणतीही भाषा शिकत असताना त्या भाषेची चार कौशल्य, चार पायऱ्या आहेत त्याप्रमाणे आपण ती भाषा शिकू शकतो.       आपली मातृभाषा मराठी असेल तर मराठी शिकण्यासाठी सुद्धा या चार पायऱ्या चार, कौशल्य आहेत.  श्रवण   भाषण   वाचन  आणि लेखन     सुरुवात प्रत्येक भाषेची ही श्रवण करूनच होते. ही नैसर्गिक आणि शास्त्रशुद्ध पद्धत आहे.  जर आपणास इंग्रजी भाषा शिकायची असेल तर लेखन writing या पायरी पासून बरेच जण सुरुवात करतात. म्हणजे अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये 🔠 ABCD.. लिहिण्यासाठी सांगितली जाते. मग वाचन त्यानंतर भाषण आणि शेवटी श्रवण अशा चुकीच्या पद्धतीने इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये इंग्रजी शिकवल्यामुळे विद्यार्थी बरेच जण इंग्रजीमध्ये पुढे जात नाहीत किंवा खूप जास्तीचा वेळ लागतो.         नर्सरी, प्ले ग्रुप किंवा प्रायमरी शाळेमध्ये जर आपण इंग्रजी विद्यार्थ्यांना ऐकण्यासाठी, त्यांच्यासोबत इंग्रजी मध्ये संवाद साधून इंग्रजी लेखन हे शेवटच्या टप्प्यामध्ये घेतले तर हे नैसर्गिक आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने होईल. रोज दैनंदिन जीवनामध्ये बोलल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत त्या इंग्रजी मधूनच घरामध्ये आणि शिक्षक

पृथ्वीवर निसर्गाच्या रुपात स्वर्ग आहे

Image
हे  काम फक्त शिक्षकच करू शकतात..👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻 *आपण आपल्या गावात, केंद्रात, बीट मध्ये, तालुक्यात  , जिल्ह्यात, मराठवाड्यात जेवढे करता येईल ते पूर्ण क्षमतेने दरवर्षी करूच.* सध्या पाऊस लांबणीवर गेला आहे. आपल्या शाळा देखील सकाळ सत्रात होतील.       🟢 दरवर्षी जे फळं आपल्याकडे घरी असतात त्यांच्या बिया सांभाळून ठेऊ आणि इतरांना पण हे सुचवू. 🟢 पावसाळा सुरू झाला की मग आपण रोपे तयार करू , विद्यार्थ्यांना देखील यातून प्रेरणा देऊन प्रत्येकी किमान 5 झाडे लावण्याचा संकल्प पूर्ण करू. 🟢 यामध्ये शीग्र म्हणजे एकाच वर्षात मोठी होऊन उपयोगी पडनारी झाडे आणि  दोन तीन वर्षांनी मोठी होणारी झाडे असे वर्गीकरण करू. 🟢 *शीग्र वाढणारी झाडे* शेवगा ,हादगा, कडू लिंब, कण्हेर, पेरू ,सीताफळ, बकान,गुलमोहर, तुळस,पारिजातक , आवळा,बांबू, तुती,एरंड, खारफुटी, केळी, निवडुंग, कोरफड, करवंद,ओक,शेवटी, ताग,पपई,बदाम, मनिप्लांट.... 🟢 *दीर्घ वेळाने वाढणारी झाडे*  चिंच,जांभूळ, आंबा, करंजी, वड,पिंपळ, बोर, लिंबूनी, सप्तपर्णी, नारळ, रिटा, देवदार, बाभूळ, सागवान, चंदन,मीलिया डूबिया, बेहडा,महारुख, शिसम, हिरडा, बेहड