चला इंग्रजी शिकूया part 1
Articles
( a / an / the )
a
चा वापर एका वस्तूबद्दल बोलताना करावा.
Exa. a🖊️ a🏀 a🐥 a🚗 a🌹 a🍫 a🎁 a🎈a🎂 a🥭
an
चा वापर वॉवेल्स (vowels) ने सुरु होणाऱ्या शब्दांच्या अगोदर करावा.
Exa. an🍎 an👁️
an👂🏻 an🏖️
an✈️ an🐘
an🪓 an🍊
an🧅 an🦉
पण काही शब्द असे असतात की ज्यांचे स्पेलिंग वॉवेल्स ( vowels ) सुरु होते पण उच्चार ( pronunciation ) मात्र कॉन्सोनंट्स ( consonants) ने होतो अशा शब्दांच्या अगोदर an हे आर्टिकल वापरू नये.
Exa.
a uniform
a University
a union
a useful
a European
a unique
a usage
the
चा वापर जगात एकच असणाऱ्या वस्तूच्या अगोदर करावा.
Exa. the🌞
the🌙 the🌎
एखाद्या गोष्टीबद्दल, वस्तूबद्दल किंवा व्यक्तीबद्दल काही खास सांगत असताना the या आर्टिकल चा वापर करावा.
Exa.
The mobile which my friend gifted me.
The pain which my father give me.
The flower which is so beautiful.
The apple which is so sweet.
The laddu which my mother cooked.
कोणत्याही नद्यांच्या नावाच्या अगोदर the या आर्टिकलचा वापर करावा.
Exa. The Ganga
The yamuna
The Bhima
कोणत्याही धार्मिक ग्रंथ ( Holy Book ) च्या नावाच्या अगोदर the या आर्टिकल चा वापर करावा.
Exa. The Ramayan
The Mahabharat
The Geeta
एखाद्या ठराविक जाती ( class ) बद्दल बोलत असताना the या आर्टिकल चा वापर करावा
Exa. The horses
The dogs
The camels
मनुष्य जाती बद्दल बोलत असताना the या आर्टिकल चा वापर करू नये.
Exa. The man❌
Man✅
The woman❌
Woman✅
Note: कोणत्याही देशाच्या, भाषेच्या, राज्याच्या, शहराच्या, व्यक्तीच्या नावाच्या अगोदर the या आर्टिकल चा वापर करू नये.
लेबल: Spoken English

0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ